Wednesday, August 20, 2025 12:32:03 PM
सावकाराच्या नेहमीच्या त्रासाला कंटाळून कर्जाच्या बोझ्याखाली दबलेल्या विजय मोरे या रिक्षाचालकाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी, सावकार आणि एक अज्ञात महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Ishwari Kuge
2025-04-12 20:25:39
दिन
घन्टा
मिनेट